ग्रामपंचायत कामकाज

तपशील माहिती
कार्यालयाचे नाव ग्रामपंचायत कोतापूर ता.राजापूर जि.रत्नागिरी
पत्ता मु. पो.कोतापूर ता.राजापूर जि. रत्नागिरी
कार्यालय प्रमुख ग्रामसेवक ग्रामपंचायत कोतापूर
कार्यालयीन दूरध्वनी क्र व कार्यालयाची वेळ सकाळी 9.45 ते सायकळी 6.15
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट विभागाची ठरविलेल्या वेळा साप्ताहिक सुट्टी रविवारी तसेच महिन्याचा शनिवार सर्व सार्वजनिक /राजकीयसुट्ट्या
शासकीय विभागाचे नाव ग्रामपंचायत कोतापूर
कोणत्या मंत्रालयीन खात्याचा अधिनस्त जिल्हा परिषद व ग्रामपंचायत समिती राजापूर
कार्यक्षेत्र ता.राजापूर जि.रत्नागिरी
विशिष्ठ कार्य गावातील नागरिकांच्या आरोग्य व मुलभूत सोयी सुविधा पुरविणे
विभागाचे ध्येय धोरण गावातील लोकांचे आरोग्य व मुलभूत सुविधा पुरविणे
धोरण स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत
धोरण स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत
सर्व संबधित कर्मचारी सर्व विभागाचे विभाग प्रमुख
कार्य शासनाकडील प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग करणे ,ग्रामपंचायत निधीचा गावामध्ये सुविधाकरीत्या वापर करणे ,मालमत्ता व इतर करांची रक्कम जमा करणे
कामाचे विस्तृत स्वरूप -
मालमत्ताच्या तपशील माहिती
उपलब्ध सेवा महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश २०१५ कलम ३ प्रमाणे दाखले देणे
संस्थेचा संरचना तक्ता खालील यादी प्रमाणे


कलम ४(१)(ब) एक ४
नमुना अ

अ.नु. पदनाम आर्थिक अधिकारी प्रशाकीय अधिकार
ग्रामसेवक - पोटकीर्द खतविणे,कर्मचारी सेवा पुस्तक आद्यवायत ठेवणे,मानसिक वेतन, कापती करणे. मालमत्ताची कर आकारणी करणे मालमत्ता फेरफार आकारणी करणे वसूल कर्मचाऱ्यामार्फत मालमत्ता करांची बिले पाठविणे व इतर करांची वसूल करणे पाणीपट्टी बिले पाठविणे वसूल करणे विभागाशी संबधित पत्र व्यवहार पाहणे.