कलम ४(१)(ब)(एक)३
नमुना अ
नमुना अ
| अ.नु. | पदनाम | आर्थिक अधिकारी | प्रशाकीय अधिकार | कोणत्या कायदा /नियम /शासकीय निर्णय परीक्षकानुसार |
|---|---|---|---|---|
| १ | ग्रामसेवक |
१.विकास कामांची महिती देणे २. कायदा व नियमानुसार कौन्सिलला मार्गदर्शन करणे ३.मिळकतीना कर आकारणी करणे ४.कर्मचाऱ्याना कलम ६१ अन्वये कर्मचारी नियंत्रण ५.जि.प.व.प.स.राजापूर धोरणात्मक निर्णयासाठी शिफारस करणे ६.धोरणात्मक निर्णयाची ग्रा.प.मध्ये माहिती सांगणे ७.शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे ८.ग्रामपंचायत अधिनियान १९६१ कलम अन्वये कार्यवाही करणे. |
शासन स्तरवरून येणाऱ्या आदेशाचे पालन करणे व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियन १९५८ अन्वये कामकाज करणे | महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियन १९५८ अधिनियमानुसार व शासन परिपत्रकानुसार |

