• लोकाभिमुख प्रशासन व तक्रार निवारण व्यवस्था
• ग्रामपातळीवर सेवा व दाखले ऑनलाईन देणे
• ग्राम विकास समिती कामकाजाचे आर्थिक सक्षमीकरण
• कर व पाणी पट्टी वसुली करणे
• लोक वर्गणी द्वारे लोकोपयोगी सुविधा उपलब्ध करणे
• स्व उत्पन्न(osr) वसुली वाढ
• लोक सहभाग व श्रमदान चळवळ
• गावात स्वच्छता राखणे
• रस्ते कामे / दुरुस्ती , पाणंद रस्त्यांना प्राधान्य
• पाण्याचा ताळेबंद, जलस्त्रोत व्यवस्थापन व बळकटीकरण
• वृक्ष लागवड व संवर्धन, अपारंपरिक उर्जा व सौर उर्जा वापर
• प्लास्टिक बंदी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन
• ग्राम पंचायत , शाळा सुविधा, अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण
• पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुविधा , स्मशान भूमी सुविधा
• व्यायाम शाळा , धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण

